CRIME

क्राईम रिपोर्टर संघटनेच्या अध्यक्षपदी अरुण रोटे सचिवपदी रमेश पवार तर परशुराम कोकणे खजिनदार

सोलापूर, (प्रतिनिधी) :- क्राईम रिपोर्टर संघटनेच्या अध्यक्षपदी दै.जनसत्यचे अरुण रोटे यांची तर सचिवपदी दै दिव्य मराठीचे रमेश पवार आणि खजिनदार म्हणून परशुराम कोकणे यांची निवड करण्यात आली.

क्राईम रिपोर्टर संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा दै. सुराज्यचे अखलाक शेख व दैनिक लोकमतचे विलास जळकोटकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी पार पडली. त्यामध्ये एक वर्षासाठी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. नूतन पदाधिकारी असे :
अध्यक्ष – अरुण रोटे (दै. जनसत्य), – उपाध्यक्ष – तात्या लांडगे (दै. सकाळ), संताजी शिंदे (दै.लोकमत), सरचिटणीस रमेश पवार (दै. दिव्य मराठी), खजिनदार – परशुराम कोकणे (स्मार्ट सोलापूरकर), सहचिटणीस – – रजनीकांत उपलंची (जनदर्पण चॅनेल).
कार्यकारिणी सदस्य – इरफान शेख, रुपेश हेळवे, मुज्जमिल शहानुरकर, मुन्ना शेख,मुकुंद उकरंडे, रोहन नंदाने, रत्नदीप सोनवणे, भरत मोरे.
सल्लागार- अखलाक शेख, अनिल कदम, संजय जाधव, सरदार आत्तार, विलास जळकोटकर, अमोल व्यवहारे,धनंजय मोरे, विनायक होटकर. विजयकुमार राजापुरे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button