solapur
अजूनही वेळ गेलेली नाही मतदार नोंदणी 19 ऑक्टोबर पर्यंत करू शकता – जिल्हाधिकारी आशिर्वाद
सोलापूर,(प्रतिनिधी):-
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नुकतीच केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी जाहीर केले या निवडणुकीच्या मतदानासाठी मतदार नोंदणी 19 ऑक्टोबर पर्यंत करता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रत्येकाने निवडणुकीत मतदान करणे आवश्यक आहे लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान प्रक्रिया महत्त्वाची आहे विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदार यादीत आपले नाव आहे का याची खात्री करावी नाव नसल्यास तातडीने मतदान यादीत नाव नोंदणी करावी वोटर डॉट एनआयसी डॉट इन या वेबसाईटवर 19 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येणार असल्याचेही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले या पत्रकार परिषदेला या पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती कुंभार निवडणूक अधिकारी गणेश