सोलापुर,
मनुस्मृति दहन आंदोलन दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा अवमान झाल्याच्या निषेधार्थ महायुतीच्या वतीने आंदोलन करण्यात आले
प्रथमता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येतील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर
बुधवारी महाड येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला व अपनास्पद वर्तन केल या विरोधात सोलापुरात महायुतीच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टरला जोडेमार आंदोलन करून निषेध नोंदवला जितेंद्र आव्हाड यांना तातडीने अटक करा अशी मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनावेळी आमदार विजयकुमार देशमुख ,जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे,राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आनंद चंदनशिवे डाॅ किरण देशमुख संजय कोळी राजकुमार पाटील अजित गायकवाड अविनाश पाटील गणेश पुजारी विशाल गायकवाड ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी,जनरल सेक्रटरी प्रमोद भोसले, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव,आनंद मुस्तारे बसवराज बगले ,आमिर शेख, राजू बेळेनवरू, शामराव गांगर्डे, रुपेश भोसले, पवन पाटील, नारायण माशाळकर, वैभव गंगणे ,सोमनाथ शिंदे ,विशाल बंगाळे, प्रज्ञासागर गायकवाड ,अनिल छत्रबंद, युवराज माने ,अविनाश भडकुंबे ,स्वप्निल पुजारी,यशराज डोळसे ,अजिंक्य उपिन, मैनुद्दीन शेख , दत्तात्रय बडगंची ,
महिला पदाधिकारी रोहीनी तडवळकर राष्ट्रवादी महिला समन्वयक शशिकला कस्पटे कांचन पवार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते .